11/02/2026
वंचित बहुजन आघाडी – कुर्ला तालुका (वॉर्ड क्र. १५१) 💛💙
🌸 त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त 🌸
✨ भव्य महिला स्नेह संमेलन ✨
महिलांच्या सन्मानासाठी, संघटनासाठी व सक्षमीकरणासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
📌 कार्यक्रमाचे स्वरूप :
🔹 सांस्कृतिक कार्यक्रम
🔹 खेळ स्पर्धा
🔹 भेटवस्तू वाटप
🔹 विशेष मार्गदर्शन
🗓 दिनांक : ११ फेब्रुवारी २०२६
⏰ वेळ : सायंकाळी ६.०० वाजता
📍 स्थळ : साई बाबा नगर, शेल कॉलनी, बाल विकास क्रीडा मंडळ (रजि.)
चेंबूर, मुंबई – ७१
या महिला स्नेह संमेलनास परिसरातील सर्व माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, ही नम्र विनंती.
✊ जय भीम | जय संविधान | जय भारत ✊
24/01/2026
🩺 वंचित बहुजन आघाडी- कुर्ला तालुका आयोजित
🇮🇳 २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त
मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर
(Free Medical Check-up Camp)
🩺 Services Available | उपलब्ध सेवा
✔ General Health Checkup | सर्वसाधारण आरोग्य तपासणी
✔ BP & Sugar (HGT) Checkup | बीपी व शुगर तपासणी
✔ Blood Group Test | रक्तगट तपासणी
✔ Free Doctor Consultation | मोफत डॉक्टर सल्ला
✔ Heart Surgery Guidance | हृदय शस्त्रक्रिया मार्गदर्शन
✔ Gallbladder Surgery | पित्ताशय शस्त्रक्रिया
✔ Kidney Stone Surgery | किडनी स्टोन शस्त्रक्रिया
✔ Investigations | विविध तपासण्या
💰 Special Offer | विशेष सवलत
🔹 Any USG
🔹 2D Echo
🔹 Any Blood Test
(At Special Discount | विशेष दरात)
दिनांक-२६ जानेवारी २०२६
वेळ- सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत
📞 Contact | संपर्क : 8591431764 / 8286258933
🤝 सहकार्य (Collaboration):
Mayuresh Hospital
Kurla - Vanchit Bahujan Aaghadi
स्वप्नील जवळगेकर
13/01/2026
🗳️ बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६
वंचित बहुजन आघाडी 🤝 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वॉर्ड क्रमांक १६९ चे युतीचे अधिकृत उमेदवार आयु. स्वप्नील राजेंद्र जवळगेकर
वंचितांच्या लढ्याला बळ द्या…
आपल्या माणसाला आर्थिक सहकार्य करा…!
💳 Bank Details :
Name : Swapnil Rajendra Jawalgekar
A/c No : 8211737377
IFSC : IDIB000K844
Branch : Kurla East, Mumbai
📲 UPI (GPay / PhonePe / Paytm) :
📞 +91 82862 58933
📣 एक संधी परिवर्तनाला…
एक संधी वंचितांना…
एक संधी स्वप्नीलला…!
ंधी_वंचितला ंधी_स्वप्नीलला
13/01/2026
थोड्याच वेळात सुजात आंबेडकर साहेब यांचे आगमन होत आहे..
11/01/2026
🗳️ बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६
वंचित बहुजन आघाडी 🤝 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वॉर्ड क्रमांक १६९ चे युतीचे अधिकृत उमेदवार आयु. स्वप्नील राजेंद्र जवळगेकर यांची प्रचार फेरी ✊🏻
🗓️ दिनांक : १२ जानेवारी २०२६
⏰ वेळ : दुपारी ०४ ते रात्री १० वाजेपर्यंत
📢 प्रचार फेरीचा मार्ग :
🔸 सुरुवात : टिळक नगर रेल्वे स्टेशन
कामगार नगर
नंदकिशोर मंदिर
मिलन नगर
🔸 समाप्त : शिवसृष्टी आगरी समाज
✊🏻 आपली उपस्थिती व सहभाग अत्यंत महत्त्वाचा!
चला, एकत्र येऊया…
लढूया… जिंकूया…
परिवर्तन घडवूया! ✨
ंधी_वंचितला
ंधी_स्वप्नीलला
11/01/2026
🗳️ मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६
वंचित बहुजन आघाडी 🤝 काँग्रेस
वॉर्ड १६९ | अधिकृत उमेदवार
आयु. स्वप्नील राजेंद्र जवळगेकर
✨ प्रचारार्थ जाहीर सभा ✨
👤 प्रमुख उपस्थिती : मा. सुजात आंबेडकर साहेब
🗓️ १३ जानेवारी २०२६
⏰ दुपारी १२ वाजता
✊🏻 चला एकत्र येऊया!
🔥 लढूया… जिंकूया…
✨ परिवर्तन घडवूया!
ंधी_वंचितला
ंधी_स्वप्नीलला
11/01/2026
🗳️ बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६
वंचित बहुजन आघाडी 🤝 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वॉर्ड क्रमांक १६९ चे युतीचे अधिकृत उमेदवार आयु. स्वप्नील राजेंद्र जवळगेकर यांची प्रचार फेरी ✊🏻
🗓️ दिनांक : ११ जानेवारी २०२६
⏰ वेळ : दुपारी ०४ ते रात्री १० वाजेपर्यंत
📢 प्रचार फेरीचा मार्ग :
🔸 सुरुवात : हनुमान नगर
राजीव गांधी नगर
पंचशील नगर
आम्रपाली बुध्दविहार
🔸 समाप्त : कुर्ला स्टेशन पूर्व
✊🏻 आपली उपस्थिती व सहभाग अत्यंत महत्त्वाचा!
चला, एकत्र येऊया…
लढूया… जिंकूया…
परिवर्तन घडवूया! ✨
ंधी_वंचितला
ंधी_स्वप्नीलला
09/01/2026
🗳️ बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६
वंचित बहुजन आघाडी 🤝 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वॉर्ड क्रमांक १६९ चे युतीचे अधिकृत उमेदवार आयु. स्वप्नील राजेंद्र जवळगेकर यांची प्रचार फेरी ✊🏻
🗓️ दिनांक : १० जानेवारी २०२६
⏰ वेळ : सायं ०४.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत
📢 प्रचार फेरीचा मार्ग :
🔸 सुरुवात : टिळक नगर स्टेशन
▪️ साबळे नगर
▪️ क्रांती नगर
▪️ नेहरू नगर सिग्नल
🔸 समाप्त : कुर्ला स्टेशन पूर्व
✊🏻 आपली उपस्थिती व सहभाग अत्यंत महत्त्वाचा!
चला, एकत्र येऊया…
लढूया… जिंकूया…
परिवर्तन घडवूया! ✨
Kurla - Vanchit Bahujan Aaghadi
ंधी_वंचितला
ंधी_स्वप्नीलला
09/01/2026
एक संधी वंचितला…!
एक संधी स्वप्नीलला…!
🗳️ बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६
वंचित बहुजन आघाडी 🤝 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
यांच्या युतीचे वॉर्ड क्रमांक १६९ चे अधिकृत स्थानिक उमेदवार
आयु. स्वप्नील राजेंद्र जवळगेकर
🗳️ निशाणी : गॅस सिलेंडर
➡️ गॅस सिलेंडर चिन्हासमोरील ६ नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजयी करा!
🗓️ मतदान दिनांक : गुरुवार, १५ जानेवारी २०२६
⏰ वेळ : सकाळी ०७.०० ते सायं ०६.०० वाजेपर्यंत
Kurla - Vanchit Bahujan Aaghadi
ंधी_वंचितला
ंधी_स्वप्नीलला