08/06/2026
स्फोटक उद्योग अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडे सुधारणा प्रस्ताव..!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे 'स्फोटके नियम 2008' मध्ये सुधारणा सुचविणाऱ्या प्रस्तावासंदर्भात बैठक पार पडली. स्फोटक कंपन्यांमधील अपघात टाळण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करणार.
07/06/2026
‘उम्र को हराना है तो शौक हमेशा जिंदा रखिए, घुटने चलें या न चलें, मन उड़ता परिंदा रखिए’
06/06/2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र शासन (उद्योग विभाग) आणि आरएसए लॉजिस्टिक्स अँड ट्रान्सपोर्टेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले.
✅ प्रकल्पाचे नाव : अल्ट्रा मेगा लॉजिस्टिक्स पार्क
✅ ठिकाण : जेएनपीए, उरण, रायगड
✅ प्रस्तावित गुंतवणूक : ₹2580 कोटी
✅ रोजगार संधी: 750 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष
06/06/2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि जेबिल सर्किट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले.
✅प्रकल्पाचे नाव : ईएमएस विस्तार (उत्पादने : 5G उपकरणे आणि AI-आधारित नेटवर्किंग स्विचगिअर्स)
✅ठिकाण : पुणे
✅प्रस्तावित गुंतवणूक : ₹1500 कोटी
✅रोजगार संधी: 4000
Devendra Fadnavis
05/06/2026
Strengthening global partnerships, driving local growth.
Hon. CM Shri Devendra Fadnavis Ji met with IKEA India CEO Patrik Antoni in Mumbai today to discuss IKEA's expansion plans in Maharashtra and its vision for large-scale investments in the state. The interaction also highlighted IKEA's valuable collaboration with local artisans, creating opportunities while preserving traditional craftsmanship.
04/06/2026
कौशल्य विकास आणि नवतंत्रज्ञानाच्या बळावर विकसित भारताच्या दिशेने वाटचाल..!
विकसित राष्ट्र निर्मितीकडे वाटचाल करत असताना येत्या काळात क्वांटम कॉम्प्युटिंग, डीप टेक आणि सेमीकंडक्टर यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा प्रभावी वापर करण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. यासाठी उद्योग जगताच्या सहकार्याने Y4D ने हाती घेतलेला ‘स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी’चा उपक्रम महत्वाचे पाऊल ठरणार आहे : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब
Devendra Fadnavis
04/06/2026
विकसित महाराष्ट्र'अंतर्गत एसटीचा 100% ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचा संकल्प..!
'विकसित महाराष्ट्र अंतर्गत' एसटी महामंडळामध्ये सन 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80% तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत करायचा आहे.
Devendra Fadnavis
03/06/2026
राजकारण व समाजकारणातील अभ्यासू नेतृत्व, माजी केंद्रीय मंत्री,
आमचे नेते व प्रेरणास्थान, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!
🙏🙏💐💐💐🙏🙏