CPIM Mumbai

CPIM Mumbai

Share

The CPI(M) was formed at the Seventh Congress of the Communist Party of India held in Calcutta from

02/06/2026

The militant melody of Sumangala Damodaran!
June 2, 2026 - Workers' sit-in agitation at Azad Maidan

30/05/2026

सी.आय.टी.यु. - महाराष्ट्र राज्य
दि. 1, 2, 3 जून 2026 रोजी आझाद मैदान, मुंबई येथे

निरनिराळ्या क्षेत्रातील श्रमिकांचे आक्रोश ठिय्या आंदोलन!

ठिय्या आंदोलन का प्रचार आज सुबह नालासोपारा में

सी.आय.टी.यु. - वसई विरार

Photos from CPIM Mumbai's post 30/05/2026

*CPI(M) Protest in Mumbai Against ED raid on the premises of PB Member Comrade Pinarayi Vijayan*

A raid was conducted at the residence of Polit Bureau member of the Party, Comrade Pinarayi Vijayan, as part of a political conspiracy. The central government is using central agencies to suppress dissenting voices. This has triggered widespread anger across the country.

The CPI(M) Mumbai District Committee organised a strong protest today, May 29, from 4:00 PM to 6:30 PM at Azad Maidan, Mumbai.

The protest strongly condemned the central government for misusing central agencies with political vengeance, as well as the Congress-led UDF in Kerala for supporting and cooperating with it. This attack is directed against Left ideology, which presents an alternative to capitalist policies, and is part of a conspiracy to crush those fighting against exploitation.

The protest meeting was introduced by Comrade Dr. Vivek Monteiro. A five-member delegation consisting of Com. Dr. S.K. Rege, Com. Shailendra Kamble, Com. Dr. Vivek Monteiro, Com. Armaity Irani, and Com. Chandrakant Bozgar visited the ED Office in Mumbai and met Mr. Saurav Kumar and submitted a memorandum registering their strong protest.

The protest at Azad Maidan was addressed by State Secretariat member Comrade Shubha Shamim, State Committee member Comrade Preeti Shekhar, District Secretariat members Comrade Prabhakar Shetty and Comrade Sugandhi Francis, District Committee member Comrade Shailendra Chauhan, and Thane District Committee member Comrade P.K. Lali.

After the delegation returned, the concluding speech was delivered by Comrade Dr. S.K. Rege. The protest concluded with powerful slogans against the Congress-RSS-BJP alliance, newly elected CM of Keralam Mr. VD Satheesan Memon, and the ED.

मुंबईत माकपचे कॉ. पिनराई विजयन यांचा समर्थनार्थ आंदोलन

पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य
कॉ. पिनराई विजयन यांच्या घरावर राजकीय कट कारस्थान करीत धाड टाकण्यात आली. केंद्रीय संस्थांचा वापर केंद्र सरकार आवाज दाबण्यासाठी करीत आहे. या विरोधात देशभरात असंतोष उसळला आहे.

*मुंबई जिल्हा कमिटी द्वारे आज दिनांक 29 मे रोजी सायंकाळी 4 ते सायंकाळी 6.30 पर्यंत आझाद मैदान मुंबई* येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.

राजकीय सूड बुद्धीने केंद्रीय संस्थाचा वापर करीत केंद्रा सरकार व त्याचे समर्थन करीत सहकार्य करणारे केरळ मधील काँग्रेस प्रणित युडीएफ सरकारच तीव्र निषेध करण्यात आला. भांडवली धोरणना पर्यायी धोरणे देणाऱ्या डाव्या विचारांवर हा हल्ला असून शोषणा विरोधात लढणाऱ्या संपवण्याचा कट आहे.

या निषेध सभेचे प्रास्ताविक कॉ. डॉ. विवेक मोन्टेरो यांनी केले.
निदर्शनाचे 5 जणाचे शिष्टमंडळ, कॉ. डॉ. एस के रेगे, कॉ शैलेंद्र कांबळे, कॉ. डॉ. विवेक मोन्टेरो, कॉ आरमायटी इराणी, कॉ. चंद्रकांत बोजगर यांनी मुंबई येथील ED च्या कार्यालयात जाऊन निवेदन देऊन आपला तीव्र निषेध नोंदविला.

आझाद मैदान येथील निदर्शनाला राज्य सचिव मंडळ सदस्या कॉ. शुभा शमीम, राज्य कमिटी सदस्या कॉ प्रीती शेखर, जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ प्रभाकर शेट्टी, कॉ सुगंधी फ्रॅंसिस, जिल्हा समिती सदस्य कॉ. शैलेंद्र चौहान व ठाणे जिल्हा कमिटी सदस्य कॉ पी के लाली यांनी संबोधित केले.
शिष्टमंडळ आल्यानंतर समारोपीय भाषण कॉ. डॉ एस के रेगे यांनी केले. काँग्रेस-RSS-भाजप व ED चा विरोधात जोरदार घोषणा केल्या व केरळम चे काँग्रेस प्रणित मुख्यमंत्री वी. डी. सधीशन मेनन यांचा तीव्र निषेध करत आंदोलनाचा सांगता करण्यात आला.

29/05/2026

मुंबईतील साथीदार आणि मित्रांनो,
नक्कीच आजच्या निदर्शनास सामील व्हा.

28/05/2026
27/05/2026

The CPIM denounces the ED raid on Comrade Pinarayi Vijayan’s residence. This is a targeted attack on a top opposition leader by the BJP government. Such actions will not intimidate Pinarayi Vijayan or the CPIM.

माजी मुख्यमंत्री कॉ पिनराई विजयन यांच्या घरावर कोणतीही सूचना न देता अचानक ED ने कारवाई करण्याचा घाट घातला आहे. हे भाजप सरकार विरोधी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री कॉ पिनराई विजयन यांना घाबरते.CPIM ची भाजपला भीती वाटते म्हणून अशा कारवाया मागच्या दाराने करत आहे. भाजपला ठणकावून सांगू की अशा कारवायाना ना CPIM भीक घालते ना कॉ पिनराई विजयन. त्यामुळे आमचा संघर्ष तुमच्या विरोधात कायम सुरू राहील.
ED च्या कारवाईचा जाहीर निषेध.

Photos from CPIM Mumbai's post 05/05/2026

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) पश्चिम उपनगर तालुका मुंबई कमिटी च्या वतीने आज कार्ल मार्क्स यांची 208 वी जन्मदिन अंधेरी कार्यालयात साजरी करण्यात आली.

पक्ष तालुका कमिटी सदस्य कॉ अंजु दवे यांच्या हस्ते कार्ल मार्क्स यांच्या फोटोला पुष्पहार घालून घोषणा देण्यात आला.

या वेळी पक्ष जिल्हा कमिटी सदस्य के नारायणान व कमल रावत हे उपस्थित होते. मुंबई जिल्हा सचिव कॉ शैलेंद्र कांबळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

वर्गसंघर्ष आज स्पष्ट होत असून धर्म जात भाषा याचा वापर श्रमिक वर्गामध्ये फूट पाडण्यासाठी केला जात आहे. श्रमिक वर्गाचे होत असलेले शोषण, वरकड मूल्य, या सर्वां संदर्भात उपस्थित प्रतिनिधिना संक्षिप्त मार्गदर्शन केले. मार्क्सवाद लेनीनवाद जिंदाबाद, समाजवाद जिंदाबाद, या घोषणासह अभिवादन करण्यात आले.

05/05/2026

https://www.facebook.com/share/18o8mKT6iN/

Today marks the 208th birth anniversary of Karl Marx, the man who gave socialism a scientific foundation. Marx revolutionized the conception of world history and elucidated the relationship between capital and labour, laying the grounds for scientific socialism and the movement to overthrow capitalist society and liberate the modern proletariat, and thereby to end class rule, servitude, and exploitation. From Paris to Petrograd to Punnapra-Vayalar, his ideas have guided and galvanized revolutionary action to transform society. Marx's name will endure through the ages, and so also will his work.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address

Janshakti MARG
Mumbai
400013