Bhupendra Kashinath Kawli

Bhupendra Kashinath Kawli

Share

दहिसर विधानसभा प्रमुख

14/05/2026

" मृत्यूचे आव्हान पेलूनी, तोच वारसा आम्हा दिला |
शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणूनी अमर झाला || "

स्वराज्य रक्षणाखातर अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे महापराक्रमी, प्रजाहितदक्ष राजे छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! मानाचा मुजरा !
🙏🏻 भूपेंद्र काशिनाथ कवळी. 🚩
#शिवसेना #वसई #महाराष्ट्र #एकनाथजी
#छत्रपतीसंभाजीमहाराज

01/05/2026

🚩काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला....!
देशगौरवासाठी झिजला,
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ...

महाराष्ट्र - भारतीय राज्य
अनेकांच्या बलिदानातुन निर्माण झालेले आणि मिळालेले राज्य .
मराठी अस्मितेच महाप्रतिक
सदैव आपल्या हृदयात ठेवा
कारण हे नुसते राज्य नाही आपल्या महाराजांच्या
स्वराज्याचा वारसा आहे!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.⭐🙏
🚩जय महाराष्ट्र🚩
भूपेंद्र काशिनाथ कवळी.
#मुंबई #पालघर #महाराष्ट्र
#दहिसर

02/04/2026

रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पती
जो नरात वानरात भक्तीप्रेम वित्पती
दास दक्ष स्वामिपक्ष निजकाज सारथी
वीरजोर शीरजोर धक्कधिंग मारुती।।

श्री हनुमान जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

जय जय श्री हनुमंताय नमः
🙏- भूपेंद्र काशिनाथ कवळी.

#बजरंगबलीकीजय

31/03/2026

Today is an
Annual Account Closing Day ....
Lets clear all our Misunderstandings
Hurt, Anger, Guilt, fears, Rejections,Failures,
Envy and all Negative Feelings
Close these Accounts without fail.....
Wishing you all a very
Happy, Healthy n Wealthy
New Financial Year 2026-2027...
Stay Happy !!

-Mr.Bhupendra K.Kawli
🚦 MONARCH NETWORTH CAPITAL LIMITED.Dahisar West.
(📍Equity,Commodity, Depository,Mutual Fund.📍)
West View Building,Shop no.3,Jaywant Sawant Marg,nr.State Bank Gurukul Tower,Dahisar West,Mumbai-400068.
02228940356 / 9892752956 / 9324325529



19/03/2026

जय महाराष्ट्र
हे नूतन वर्ष आपणास समृद्धीचे, आनंदाचे, नवचैतन्याचे, भरभराटीचे व आरोग्यपूर्ण जावो.
गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा. 🙏

भूपेंद्र काशिनाथ कवळी.(S.E.O.)
संस्थापक-अध्यक्ष = दहिसर स्टार सांस्कृतिक व क्रीडा क्लब.(रजिस्टर)
दहिसर विधानसभा प्रमुख
अकोला लोकसभा निरीक्षक
शिवसेना🚩🏹
9892752956
#दहिसर #दहिसरविधानसभा
#गुढीपाडवा #शिवसेना

06/03/2026

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..
फाल्गुन वद्य तृतीया शके १५५२ रोजी पहाटे शिवाईदेवीच्या आशिर्वादे शहाजीराजे आणि जिजाऊ पोटी शिवनेरी गडावर श्रीमंत छत्रपती शिवरायांचा जन्म जहाला.🚩
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!🙏🙏🚩
भूपेंद्र काशिनाथ कवळी.
9892752956
#दहिसरविधानसभा #एकनाथशिंदेसाहेब #छत्रपतीशिवराय

02/03/2026

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्यातील नकारात्मकता, वाईट विचार आणि दुःखाचे दहन होवो. रंगांच्या या उत्सवात सर्वांच्या आयुष्यात आनंदाची उधळण होवो!

होळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏✨
🙏- भूपेंद्र काशिनाथ कवळी.
9892752956



22/02/2026

शिवसेना सचिव आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर श्री. संजय मोरे साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐 आपणास दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना..💐🙏
🙏-भूपेंद्र काशिनाथ कवळी.
9892752956
Sanjay More - संजय भाऊराव मोरे
#शिवसेना
#लोकमत #मुंबई
#दहिसरविधानसभा

Photos from Bhupendra Kashinath Kawli's post 19/02/2026

स्वराज्य व सुराज्याचे निर्माते, उत्कृष्ट राज्यशासक आणि लोककल्याणकारी राजे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन🙏🏼
सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏
भूपेंद्र काशिनाथ कवळी
9892752956

#शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवजन्मोत्सव
#मुंबई #शिवसेना #रायगड

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

401, Meghal, Radhabai Mhatre Marg
Mumbai
400068