कॉकरोज संबोधून घेण्यापेक्षा ; स्वतःला क्रांतिकारक समजा आणि क्रांती घडवा.... जय शिवराय 🙏
Ramesh Patil Shivkranti
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ramesh Patil Shivkranti, Social service, Mumbai.
जे लोक सत्य जाणून घेतात, ते स्वातंत्र्यासाठी
लढतात आणि स्वातंत्र्य मिळवितात.
जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले ||
तोचि साधू ओळखावा | देव तेथेची जाणावा ||
तिर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी ||
- संत तुकाराम महाराज
09/06/2026
बच्चू कडू एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविणार...??
आपल्या स्वतःला विडंबनात्मक नावाने म्हणवून घेणे कुणाला आवडेल का...?
संघटना, पक्ष, यांची नावे प्रेरणादायी असलीकी, नवीन तरुण युवकांना त्यात सामील होताना, काम कताना अभिमान वाटतो....
(जोश आणि होश)
BJP वर मात
CJP करणार...?
03/06/2026
आदर्श आणि खरा हिरा.... तुकाराम मुंढे यांच्या कार्याला नेहमीच सलाम.... जय शिवराय 🙏🙏
03/06/2026
थोडासा पाऊस पडला तर अंधेरी मिलन सबवे पाण्याखाली गेला ; मोठा पाऊस पडला तर काय होईल? (अजून पावसाळाही सुरु झालेला नाही....)
02/06/2026
खरंच अण्णा......?
28/05/2026
सर, १० हजार काय निदान.... एकाने १०० झाडं लावली तरी पुरे होतील.... बाकी त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचे कार्यकर्ते झाडे लावतील........ परंतु या नेत्यांना सर्वात अगोदर पर्यावरणाची आवड तर असायला पाहिले.....?....असो....... परंतु आपल्या कार्याला मात्र सलाम.... 🙏👍💐
#झाडेलावाझाडेजागवा #पर्यावरण
20/05/2026
कागदी कपातील चहा प्यायल्याने होतो कर्करोग.....
#कर्करोग #चहा #चहाकप #पुढारी
Click here to claim your Sponsored Listing.
