12/06/2026
मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, आनंदयात्री पु. ल. देशपांडे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
आपल्या लेखणीतून त्यांनी जनसामान्यांच्या भावविश्वाला शब्दरूप देत त्यांच्या भावना जिवंत केल्या. त्यांच्या साहित्यसंपदेने मराठी मनाला हसवलं आणि जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहण्याची प्रेरणा दिली. त्यांचे लिखाण आपल्याला तत्कालीन मराठी समाजाचे दर्शन घडवत राहील.
[ PuLaDeshpande, Marathi Literature, Legendary. Writer, Marathi Kavita, Punyatithi, Tribute, Ravindra Chavan ]
10/06/2026
जगाला योग देणाऱ्या भारताने योगासन स्पर्धेतही इतिहास रचला! ११४ पदकांसह भारतीय योगशक्तीचा जगभर गौरव.
10/06/2026
महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री. चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
श्री गणरायाच्या कृपेने आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, तसेच जनसेवेच्या मार्गावरील आपली ही वाटचाल सदैव सुरु राहो, हीच सदिच्छा !
[ Chandrakant Patil, Minister of higher and technical education, MLA, Kothrud Constituency, Birthday, BJP4Maharashtra ]
09/06/2026
आपल्या महान विचारांनी आदिवासींच्या जीवनाला दिशा देणारे जननायक, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
जल, जंगल आणि जमीन यांवरील आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी त्यांनी उभारलेला लढा भारतीय इतिहासातील एक प्रेरणादायी पर्व आहे. त्यांचे क्रांतिकारी विचार सदैव स्मरणात राहतील.
[ Bhagwan Birsa Munda, Birsa Munda, Krantisurya, Janjati, Punyatithi, Tribute, Ravindra Chavan ]