30/01/2026
सुयोग बागुल प्रभाग क्र 31(अ)
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार
बाबासाहेबांचा अपमान करण्यापर्यंत तुमची मजल जात असेल तर लक्षात ठेवा हा समाज जेव्हा जागा होतो तेव्हा भीमा कोरेगाव केल्याशिवाय राहत नाही..
महिला कर्मचाऱ्यावर एक ही कलम लावण्यात आला तर लक्षात ठेवा गाठ आमच्याशी आहे…जय शिवराय जय भिम✊🏼