Kishor Lata Vishnu Dhayarkar

Kishor Lata Vishnu Dhayarkar

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kishor Lata Vishnu Dhayarkar, Social service, Pune.

नगरसेवक- पुणे मनपा । प्रभाग १४: कोरेगाव पार्क, घोरपडी, मुंढवा
Corporator- PMC । Ward 14: Koregaon Park, Ghorpadi, Mundhwa
सदस्य- शहर सुधारणा समिती, पुणे मनपा । Member- City Improvement Commitee, PMC
सक्रीय सदस्य: भाजपा, पुणे शहर

12/06/2026

आमचे युवा मित्र धिरज दुबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!



[ धिरज दुबे,युवा मित्र, वाढदिवस, शुभेच्छा, किशोर धायरकर ]

12/06/2026

मराठी मनांचं भावविश्व समृद्ध करणारे, अष्टपैलू विनोदी साहित्यिक, नाटककार, अभिनेते आणि वक्ते पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंदन.

#पुलदेशपांडे #पुण्यतिथी #त्रिवारवंदन #मराठीसाहित्य #किशोरधायरकर

[ पु. ल. देशपांडे, पुण्यतिथी, त्रिवार वंदन, किशोर धायरकर ]

12/06/2026

आमचे सहकारी मित्र, उद्योजक देवा कुंजीर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

#देवाकुंजीर #वाढदिवस #शुभेच्छा #किशोरधायरकर

[ Deva Kunjir, Birthday, Birthday Wishes, Kishor Dhayarkar ]

12/06/2026

आमचे सहकारी मित्र महेश काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!



[ महेश काळे, वाढदिवस, शुभेच्छा, सहकारी मित्र, किशोर धायरकर ]

12/06/2026

आमचे सहकारी मित्र, उद्योजक भाऊसाहेब भिंताडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!



[ भाऊसाहेब भिंताडे, वाढदिवस, शुभेच्छा, किशोर धायरकर ]

Photos from Kishor Lata Vishnu Dhayarkar's post 12/06/2026

आपल्या प्रभागातील हडपसर रेल्वे स्थानक परिसरातील गुलमोहर कॉलनी व खराडकर चाळ येथे अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठ्याची समस्या नागरिकांना भेडसावत होती. याविषयी आज थेट नागरिकांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी संबंधित पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनाही प्रत्यक्ष बोलावण्यात आले होते. कार्यकारी अभियंता शिंदे साहेब, उप अभियंता टकले साहेब, कनिष्ठ अभियंता भुजबळ साहेब, दीपके साहेब यांच्या उपस्थितीत नागरिकांशी संवाद साधला. तांत्रिक अडचणी दूर करणे व पाणीपुरवठ्याचे नियोजन यांद्वारे लवकरात लवकर येथील पाणीपुरवठा सुरळीत राहील यासाठी मी कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास येथील नागरिकांना दिला.

11/06/2026

शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

#सानेगुरुजी #स्मृतिदिन #विनम्रअभिवादन #किशोरधायरकर #भाजपा

[ साने गुरुजी, स्मृतिदिन, विनम्र अभिवादन, किशोर धायरकर ]

11/06/2026

आमचे मित्र मोहनजी क्षिरसागर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

#मोहनजीक्षिरसागर #वाढदिवसशुभेच्छा #किशोरधायरकर #भाजपा

[ मोहनजी क्षिरसागर, वाढदिवस शुभेच्छा, किशोर धायरकर ]

11/06/2026

कमला एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#कमलाएकादशी #एकादशीशुभेच्छा #विठ्ठलभक्ती #किशोरधायरकर #भाजपा

[ कमला एकादशी, मंगलमय शुभेच्छा, किशोर धायरकर ]

Photos from Kishor Lata Vishnu Dhayarkar's post 10/06/2026

आपल्या प्रभागातील सेंट मीरा रोड, कोरेगाव पार्क येथील पावसाळी जलवाहिन्यांची स्वच्छता आज करण्यात आली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर पाणी साचू नये यासाठी आपल्या ‘टीम धायरकर’ यांच्या माध्यमातून ही स्वच्छता करण्यात आली आहे.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Pune
411036