BJP Pune City
Official page of BJP Pune City.
08/05/2026
यशवंतांचे अभिनंदन..! 🌸
SSC (१०वी) परीक्षेत उत्तम यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन..!
पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!
08/05/2026
भावपूर्ण श्रद्धांजली.
भाजपा पुणे सोशल मीडिया युवा आणि अभ्यासू पदाधिकारी नचिकेत कुलकर्णी याच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे.
पक्षकार्याप्रती असलेली त्यांची निष्ठा, शांत स्वभाव आणि सर्वांशी असलेला जिव्हाळा कायम स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व कुलकर्णी परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
ॐ शांती
08/05/2026
चिन्मय मिशनचे संस्थापक, थोर आध्यात्मिक गुरू स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांना जयंतीदिनी कोटी-कोटी प्रणाम!
#स्वामी_चिन्मयानंद #सरस्वती #अभिवादन
‘ऑपरेशन सिंदूर’ भारताच्या सामर्थ्याची गौरवगाथा!🇮🇳
'ऑपरेशन सिंदूर'च्या आज वर्षपूर्तीनिमित्त, भारतीय सशस्त्र दलांच्या अदम्य शौर्याला मानाचा मुजरा! हे यश म्हणजे लष्करी विजयाचा ऐतिहासिक दाखला असून, सशक्त आणि आत्मनिर्भर भारताच्या सुरक्षित भविष्याची भक्कम ग्वाही आहे.
07/05/2026
भारतीय राष्ट्रगीताचे रचनाकार, नोबेल पुरस्कार विजेते महान साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!
#रवींद्रनाथ_टागोर #जयंती #विनम्र_अभिवादन
06/05/2026
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण आणि हक्क पोहोचवण्याचा ध्यास घेणारे, समता आणि स्वाभिमानाची नवी दिशा देणारे राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#राजर्षी_शाहू_महाराज #पुण्यतिथी #समता #अभिवादन
05/05/2026
भाजपा पुणे शहराध्यक्ष श्री. धीरजजी घाटे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी पुणे शहरातील सर्व विधानसभा व मंडल प्रभारी म्हणून नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
पक्ष संघटना अधिक बळकट करत प्रभावी कामगिरी करण्यासाठी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
#कार्यकारणी
पवित्र गंगामाईच्या आशीर्वादाने आज गंगोत्री ते गंगासागर सगळीकडे कमळ फुलले आहे!
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
41104
