21/04/2026
किल्ल्यांची डागडुजी, इतिहासाची पुनरावृत्ती!
मुख्यमंत्री देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक गडांचे रूप पालटणार. शिवनेरीसह चार महत्त्वाच्या किल्ल्यांवर संवर्धनाचे काम युद्धपातळीवर सुरू. मूळ वास्तुरचना जपण्यावर विशेष भर!
17/04/2026
शासकीय नोकरभरती सुलभ व पारदर्शक होणार.!
12/04/2026
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून होणार!
24/03/2026
महाराष्ट्र केसरी 🤼♂️
६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नाशिकच्या पैलवान हर्षवर्धन सदगीर
यांनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवत मानाची गदा पटकावली.
या विजयानंतर आयोजक श्री. रामकृष्णअण्णा सातव पाटील व महाराष्ट्र केसरी विजेते पै.हर्षवर्धन सदगीर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै.संदीप आप्पा भोंडवे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.मेघराज कटके,श्री. स्वप्नील मेदनकर, श्री. केतनभैय्या जाधव यांनी मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट.
21/03/2026
रामकृष्ण अण्णा ❤️ केतन भैय्या
#महाराष्ट्रकेसरी
20/03/2026
दिलखुलास अण्णा ❤️👑🔥
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने, रामकृष्ण (अण्णा) सातव पाटील आयोजित ६८वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६, वाघोली, पुणे
#वाघोली
#केतनभैय्याजाधव
11/03/2026
इन्फ्रामॅन देवाभाऊ
#देवाभाऊ