Bjp Yuwa Shakti 2

Bjp Yuwa Shakti 2

Share

Dedicated to 'Nation First' (राष्ट्र प्रथम) and the vision of a strong
कमळ म्हणजे कमळ च ...❤️

06/06/2026

विश्वासाबद्दल आभार, कर्तृत्वाला सलाम! 🙏✨
पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे धडाडीचे अध्यक्ष दुष्यंत भाऊ मोहोळ यांची पुणे शहर भाजपच्या 'निवडणूक नोंदणी सह प्रमुख' पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 💐
पुणे शहर भाजप अध्यक्ष मा. श्री. धीरजभाऊ घाटे यांनी दाखवलेल्या या मोठ्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून पदवीधर मतदारांना संघटित करून, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. भाऊ, आपली वाटचाल सदैव यशस्वी राहो! 🤝🌟

06/06/2026

❤️

06/06/2026

🙏🏻🙏🏻🙏🏻

देवाभाऊंच्या नेतृत्वात शहरांसह ग्रामीण महाराष्ट्रही विकासाच्या महामार्गावर...

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Pune
Pune