BJP Mahila Morcha Akola

BJP Mahila Morcha Akola

Share

Welcome to official account of BJP Mahila Morcha Akola, Maharashtra, a fragment of the world's largest Political Party of the world's largest Democracy.

24/05/2026

माननीय खासदार अनुपदादा धोत्रे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आपले नेतृत्व, दूरदृष्टी आणि समाजासाठीचे कार्य प्रेरणादायी आहे. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
आपल्या हातून जनसेवेचे कार्य असेच अविरत घडत राहो, हीच सदिच्छा.💐

Photos from BJP Mahila Morcha Akola's post 15/05/2026

महाराष्ट्रातील SIR (एसआयआर) मोहिमेचे वेळापत्रक जाहीर.

BLO (Booth Level Officer) प्रतिनिधींची घरोघरी भेट मोहीम ३० जून ते २९ जुलै दरम्यान होणार आहे याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.


14/05/2026

वर्ष २०२६-२७ साठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) मोठी वाढ जाहीर...

05/05/2026
05/05/2026

बंगाल, आसाम व पुड्डुचेरी येथील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा आघाडीला मिळालेल्या ऐतिहासिक व भरघोस विजयाबद्दल आज कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत उत्साहात जल्लोष साजरा केला.



Photos from BJP Mahila Morcha Akola's post 04/05/2026
Photos from BJP Mahila Morcha Akola's post 03/05/2026

🚉तिरुपती -अकोला -तिरुपती एक्सप्रेसचा भव्य शुभारंभ🚉
विदर्भ व मराठवाडयातील प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणाऱ्या रेल्वे क्रमांक 17429 / 17430 तिरुपती -अकोला -तिरुपती या साप्ताहिक एक्सप्रेस सेवेला आपले युवा खासदार श्री अनुपभाऊ धोत्रे यांच्या विनंतीवरून मंजुरी मिळाली असून या सेवेचा भव्य शुभारंभ व हिरवा झेंडा दाखवण्याचा कार्यक्रम अकोला रेल्वे स्टेशन येथे आज पार पडला. या प्रसंगी सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, भाजपा महिला मोर्चा इ. उपस्थित होते...

02/05/2026

अकोल्यासाठी अभिमानाचा क्षण!

खासदार श्री. अनुपदादा संजय धोत्रे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तिरुपती–अकोला–तिरुपती (17429/17430) या साप्ताहिक एक्सप्रेस सेवेला अखेर मंजुरी मिळाली.

या नव्या रेल्वे सेवेच्या शुभारंभ व हिरवा झेंडा दाखविण्याचा कार्यक्रम
📅 दि. 3 मे 2026
⏰ सकाळी 8:10 वा.
📍 अकोला रेल्वे स्टेशन

या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे.

विनीत: भारतीय जनता पार्टी, अकोला

#अकोला_महानगर

BJP Maharashtra Devendra Fadnavis Ravindra Chavan Randhir Sawarkar Anup Dhotre

Want your business to be the top-listed Government Service in Akola?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Gandhi Chowk
Akola
444001