22/07/2024
गोल्ड आयकॉन राष्ट्रीय पुरस्कार 2024.
मुंबई..
प्रसिद्ध अभिनेते विंदू दारा सिंग, शाहबाज खान,
उपासना सिंग, व रितू शिवपुरी
Bright Advertising चे योगेश लखानी, निर्माता विनोद बच्चन यांच्या हस्ते गोल्ड आयकॉन राष्ट्रीय पुरस्कार 2024 पार पडला पडला
आयोजक -रामकुमार पाल, जेष्ठ समाजसेवक ( ऑल इंडिया सिने वर्कर असोसिएशन. राष्ट्रीय उपाध्यक्ष) व उद्योगपती दनिकेश मदनी यांनी
दैदिप्यमान सोहळा आयोजित केला होता या वेळी सामाजिक व फिल्म जगतातील केलेल्या कार्याचा गौरव म्हणून माझा सन्मान करण्यात आला.
मी त्यांचा शतशः आभारी आहे .
व आपल्या सर्वांचे ही मनःपूर्वक आभार मानतो..
Gold Icon National Award 2024,
Mumbai
Famous actors Vindu Dara Singh, Shahbaz Khan,
Upasana Singh, and Ritu Shivpuri
Yogesh Lakhani of Bright Advertising, Producer Vinod Bachchan hosted Gold Icon National Awards 2024
Organizer - Ramkumar Pal, Senior Social Worker (All India Cine Workers Asso. National Sr. Vice President) and Industrialist Danikesh Madani
A grand function was organized where I was honored for my work in the social and film world.
I am extremely grateful to them.
And thank you all from the bottom of my heart....
Pal Ramkumar
All India Cine Workers Association
Dr. Goraksha Sadashiv Dhotre Goraksha Sadashiv Dhotre
Dr. Goraksha Sadashiv Dhotre
Cintta
04/04/2024
https://youtu.be/xjj71k3Pi9M
All India Cine Workers & All India Media Employees Association office Opening with Ujwal Nirgudkar
All India Cine Workers Association & All India Media Employees Association office Opening with Ujwal Nirgudkar Oscar Academy Member, Adhyaksh Gorksha Dhotr...
18/03/2024
MSME Expo 2024
9 मार्च 2024, MSME केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांनी MSME अंधेरी- मुंबई येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय औद्योगिक एक्सपोला भेट दिली.
त्यासोबतच बहुउद्देशीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर भूमिपूजन व ऑनलाइन पद्धतीने पुणे MSME ऑफिस उदघाटन करण्यात आले.
मंत्री महोदय राणे साहेबांनी विविध स्टॉलवर जाऊन उपस्थितांची उद्योगा विषयी विचारपूस केली, व MSME च्या माध्यमातून उद्योग धंदे वाढवण्यासाठी जी काही आर्थिकव तांत्रिक मदत लागेल ती MSME च्या माध्यमातून योग्य ते सहकार्य व मदत देण्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांच्यासोबत एमएसएमई सहसंचालक श्री मिलिंद बारापात्रे, माजी एमएसएमई सहसंचालक श्री ए.आर. गोखे, MSME चे Architecture- श्री रॉय चौधरी,भाजप चित्रपट उद्योग निर्माता चे प्रमूख श्री गौरक्ष धोत्रे , भाजपा उद्योग आघाडी चे समन्वयक श्री शैलेश शर्मा, SIDAK Lifcare चे संचालक श्री नीरज विश्वकर्मा, World Against Corruption People council चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय बजाज तसेच डिक्कीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि बिइंग उद्योजक श्री.अरुण धनेश्वर उपस्थित होते
केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे जी यांना भाजपा चित्रपट उद्योग आघाडी तर्फे चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची प्रतिमा देऊन गौरवन्यात आले.
तसेच राणे साहेब यांनी चित्रपट उद्योगाला MSME मार्फत सर्व माध्यमातून योग्य ती मदत देण्याचे मान्य केले
All India Cine Workers Association
BJP INDIA
19/11/2022
नमस्कार मी डॉ. गोरक्ष सदाशिव धोत्रे
हे माझे नवीन पेज आहे.
तुम्ही मला कनेक्ट करण्यासाठी ह्या पेजला लाइक करा, follow करा, आणि शेअर करा.
धन्यवाद..!!
अध्यक्ष
ऑल इंडिया मीडिया एम्प्लॉईज असोसिएशन
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन