17/05/2026
महाराष्ट्र राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री मा. यशोमती ताई ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपले नेतृत्व, समाजकारणातील योगदान आणि महिलांसाठी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहो.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि यश लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. 💐
संध्याताई सव्वालाखे
अध्यक्षा, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस
Adv. Yashomati Thakur Sandhyaa Sawalakkhe Alka Lamba All India Mahila Congress Indian National Congress Indian National Congress - Maharashtra Harshwardhan Sapkal
29/04/2026
पालघर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी च्या वतीने महिला आरक्षण विधेयक लागू करण्यासाठी भाजपा च्या दिशाहीन धोरणाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.
आयोजक-
सौ सीमा पोतदार
अध्यक्षा पालघर महिला काँग्रेस कमिटी
Sandhyaa Sawalakkhe Alka Lamba All India Mahila Congress Harshwardhan Sapkal Indian National Congress Indian National Congress - Maharashtra Adv. Yashomati Thakur
28/04/2026
अनुसूचित जाती जमाती महिलांप्रमाणे OBC महिलांनाही स्वातंत्र्य प्रतिनिधित्व द्यावे Sandhyaa Sawalakkhe
Alka Lamba All India Mahila Congress Harshwardhan Sapkal Indian National Congress Indian National Congress - Maharashtra
28/04/2026
ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्या
प्रदेशाध्यक्षा Sandhyaa Sawalakkhe त्यांची मागणी
Alka Lamba All India Mahila Congress Harshwardhan Sapkal Indian National Congress Indian National Congress - Maharashtra Adv. Yashomati Thakur
28/04/2026
https://www.panvelvaibhav.page/2026/04/blog-post_343.html
♦️ *अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे*
♦️ *काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी*
♦️ *धिरेंद्र शास्त्रींविरोधात जोडे मारो आंदोलन*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🛑 *पनवेल वैभव* 🛑
🪔 *संपादक :अनिल कुरघोडे*
💥 *LlKE - SHARE & SUBSCRIBE*
🎯 *Contact us On*
9323619090
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस
पनवेल काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी धिरेंद्र शास.....
27/04/2026
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महिला आरक्षण विधेयक संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आरक्षण आणि डिलिमिटेशन याविषयी संध्याताई यांनी भूमिका मांडली.बीजेपी सरकारने आजपर्यंत अनेकदा आश्वासने दिली , पण प्रत्यक्ष अंमलबजावणी केली नाही . महिलांना फक्त आश्वासन नको, तर हक्क हवा आहे. देशातील माता-भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ठामपणे महिला आरक्षणाची मागणी करत आहोत.
आमची मागणी स्पष्ट आहे – महिला आरक्षण तातडीने लागू करा, सर्व घटकांतील महिलांना न्याय द्या आणि लोकशाही अधिक मजबूत करा.
Sandhyaa Sawalakkhe Alka Lamba All India Mahila Congress Harshwardhan Sapkal Indian National Congress Indian National Congress - Maharashtra Adv. Yashomati Thakur