18/05/2026
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )सचिव आमदार श्री मिलिंद नार्वेकर साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा💐 आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना. Milindji Narvekar - मिलिंद नार्वेकरजी.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),
मा. विश्वस्त, श्री सिद्धिविनायक मंदिर,
उपविभाग प्रमुख | माहिम विधानसभा.
18/05/2026
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )सचिव आमदार श्री मिलिंद नार्वेकर साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा💐 आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना. Milindji Narvekar - मिलिंद नार्वेकरजी.
14/05/2026
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ह्यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!
10/05/2026
मातृदिनाच्या मन: पूर्वक शुभेच्छा!
08/05/2026
Hey Congratulations S.S.C Students ! Good luck for the bright future of you all.
02/05/2026
बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
तुमच्या मेहनतीचे हे फळ आहे. अपेक्षित यश नसेल मिळाले तरी खचून जाऊ नका, हा फक्त आयुष्याच्या प्रवासातील एक टप्पा आहे. पुढे अजून अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत.
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
02/05/2026
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव ,नेते व दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री.अनिल देसाई साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
30/04/2026
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या तमाम महाराष्ट्रप्रेमींना मन:पूर्वक शुभेच्छा!
19/04/2026
अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
15/04/2026
सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!