https://m.facebook.com/story.php?story_fbid=1507765210710377&id=100044307376010
Nitin Sardesai
Official page of Nitin Sardesai, Former MLA and Leader - Maharashtra Navnirman Sena.
17/04/2026
आज मा. राजसाहेब ठाकरे यांच्या समवेत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीम. अश्विनी भिडे यांची सदिच्छा भेट घेतली.
या प्रसंगी मनसे नेते श्री. संदीप देशपांडे, गटनेते श्री. यशवंत किल्लेदार आणि मनसेच्या नगरसेविका उपस्थित होत्या.
04/04/2026
आज लोटे पंचक्रोशी पर्यावरण समितीने लोटे परशुराम MIDC (खेड तालुका,जिल्हा रत्नागिरी) क्षेत्रातील लक्ष्मी ॲारगॅनिक केमिकल्सची उप कंपनी यलो स्टोन फाईन केमिकल्स या कंपनीमध्ये उत्पादित केल्या जाणाऱ्या PFAS ( Per- and Polyfluoroalkyl ) या रसायनामुळे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या प्रदूषणाबाबत माननीय राजसाहेब ठाकरे यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी या गंभीर विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
अशा प्रकल्पांच्या निष्काळजीमुळे जर जनतेच्या जीवनमानावर, पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असतील तर या विषयावरील लढ्यासाठी ग्रामस्थांना आमचे सहकार्य नक्कीच राहील.
ग्रामस्थ आणि स्थानिक जनतेच्या हितासाठी मनसे नेहमीच प्रयत्नशील असते व यापुढेही त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील .
30/03/2026
भारतातील मॉरिशसच्या उच्चायुक्त श्रीम. शिलाबाई बापु यांनी आज दादर मधील सुप्रसिद्ध साने गुरुजी शाळेस भेट दिली.
याप्रसंगी श्री. मोहन व सौ. मीनल मोहाडीकर तसेच संस्थेचे मान्यवर विश्वस्त यांच्या समवेत उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
मॅारिशसमध्ये पिढ्यानपिढ्या राहणारे मूळ भारतीय वंशाचे लोक व तेथे रुजलेली भारतीय संस्कृती इत्यादी विषयांवर चर्चा झाली.
30/03/2026
24/03/2026
https://youtu.be/0qslEUSba2E?si=Ykl84KZdQ2uUhkCw
Nitin Sardesai | 'Dadar-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू'; MNS आक्रमक ...
24/03/2026
दादर - रत्नागिरी ट्रेन पुन्हा सुरु झालीच पाहीजे !
Dadar-Ratnagiri पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपासून सुरू करावी, मनसेचा रेल्वे प्रशासनाला इशारा Dadar-Ratnagiri पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपासून सुरू करावी, मनसेचा रेल्वे प्रशासनाला इशारा | NDTV Marathi | Marathi News | Maharashtra Politics ...
24/03/2026
बंद करण्यात आलेली दादर - रत्नागिरी ट्रेन कोकणवासीयांकरिता पुन्हा सुरु करण्यात यावी यासाठी पक्षाच्या वतीने रेल्वे प्रशासनास निवेदन देण्यात आले. प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करण्यासाठी आमचे सहकारी मनसे नेते श्री. शिरिष सावंत, संदीप देशपांडे, मनसे रेल्वे कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the business
Telephone
Website
Address
04, Pinto Mansion, Sitaladevi Mandir Marg, Mahim West
Mumbai
400016

12/04/2026
23/03/2026
23/03/2026