BJP Maharashtra

BJP Maharashtra

Share

Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ

India's National political Party,BJP Maharashtra

05/06/2026

राष्ट्रासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. श्री. माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

05/06/2026

या पर्यावरण दिनी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्याचा संकल्प आपण करूया, येणाऱ्या पिढ्यांना संतुलित पर्यावरणाची भेट देऊया!
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#जागतिक_पर्यावरण_दिन

05/06/2026

10 लाख+ सौर कृषीपंपाची जोडणी देशात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर.

#राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती

04/06/2026

ज्यांनी आणीबाणी लादली, तेच आज आणीबाणीची भीती दाखवत आहेत!

04/06/2026

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारत 2047च्या विकसित भारताच्या दृष्टीने वेगाने प्रगती करत आहे हीच विरोधकांची मुख्य पोटदुखी आहे!

#राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती

04/06/2026

नारीशक्तीच्या सहभागातून समृद्ध भारत!

04/06/2026

भारत-व्हेनेझुएला मैत्रीचे नवे पर्व...

04/06/2026

काँग्रेस पसरवत असलेली 'RBI ने सोने विकल्याची' बातमी खोटी निघाली! आणि काँग्रेसचा फेक नरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला!

04/06/2026

2014 पूर्वी देशात निराशा आणि असुरक्षिततेचे वातावरण होते. तरुणांसमोर संधींचा अभाव निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशात आशा, आत्मविश्वास आणि विकासाचे नवे पर्व सुरू झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली तरुणांच्या नवकल्पना आणि उद्योजकतेला मोठी चालना मिळाली असून आज भारतातील तरुण दोन लाखांहून अधिक स्टार्टअप्स यशस्वीपणे चालवत आहेत.

04/06/2026

सुशासनातून सक्षमीकरण: आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत!

गेल्या १२ वर्षांत मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ध्येयवादी नेतृत्वाने 'जनकल्याण' आणि 'लोकसेवेला' एक नवी दिशा आणि अभूतपूर्व गती दिली आहे.

आज सरकारचा संपूर्ण भर हा सर्वसामान्य जनतेचे 'जीवनमान सुकर करण्यावर' आणि समाजातील अगदी शेवटच्या घटकातील नागरिकाला स्वावलंबी व सक्षम बनवण्यावर आहे.

जनधन योजनेमुळे तळागाळापर्यंत झालेली बँकिंग क्रांती, 'डीबीटी' मुळे कारभारात आलेली पारदर्शकता, तसेच आयुष्मान भारत, उज्ज्वला, पीएम आवास आणि जल जीवन मिशन यांसारख्या कल्याणकारी योजनांमुळे मिळालेल्या पायाभूत आणि मूलभूत सुविधांमुळे आज सर्वसामान्य जनतेला मोठा आधार मिळाला आहे.

#राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


BJP Maharashtra Headquarters, Nariman Point
Mumbai
400001