सौ.धनश्री नेवरे सैंदाणे-Dhanashree Nevre Saindane

सौ.धनश्री नेवरे सैंदाणे-Dhanashree Nevre Saindane

Share

समाजाचे कल्याण म्हणजे स्वतःचे कल्याण - राजर्षी छत्रपती शाहू महाराज

लोकांतून उगवलेले नेतृत्व : “आमच्यातीलच एक” उमेदवार म्हणून समोर येताच प्रभागात विश्वासाची लाट 29/12/2025

*💥🎯🚨लोकांतून उगवलेले नेतृत्व : “आमच्यातीलच एक” उमेदवार(धनश्री"सैंदाणे" नेवरे)म्हणून समोर येताच प्रभागात विश्वासाची लाट...!*
https://satyashodhnews.blogspot.com/2025/12/blog-post_29.html
*💥🚨🚨 मुख्य संपादक राजेंद्र खैरनार*
*💥(सत्य शोध न्युज चॅनल)*⤵️⤵️⤵️
*💥🙏संपर्कासाठी👉🏽9096237788,*
*💥🎯🚨चाळीसगाव तालुका प्रतिनिधी सुनिल कोळी-9767254910*

लोकांतून उगवलेले नेतृत्व : “आमच्यातीलच एक” उमेदवार म्हणून समोर येताच प्रभागात विश्वासाची लाट (राजेंद्र खैरनार – मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल) नाशिक प्रतिनिधी | महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...

25/12/2025

निर्णय झालाय… इतिहास घडणार आहे !
#नाशिक_महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये
महिला नेतृत्वाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
ताई लढणार – आणि #कमळ फुलणार !
देशासोबत महाराष्ट्र धावतोय,
आता नाशिकही थांबणार नाही !

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
ंधी_नव्या_पर्वाला
ंधी_नव्या_विकासाला

BJP INDIA Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra Uttarmahabjp Bjp Koli Mahasangh Yuvraj Saindane युवराज सैंदाणे मित्रपरिवार Yuvraj Saindane - युवराज सैंदाणे सचिन युवराज सैंदाणे युवराज सैंदाणे समर्थक
#प्रभागक्रं27 #आपलं_खान्देश #उच्चाशिक्षित #अभ्यासू #पारदर्शक #आदिवासी_कन्या #नाशिक #महानगरपालिका #अनुसूचित_जमाती #खान्देशकन्या #नाशिक #महानगर #आपली_माणसं

23/12/2025

#जगाचा_पोशिंदा_भाग्यविधाता
रात्रीचा दिवस करून काळ्या आईची अविरत सेवा करणाऱ्या जगाच्या पोशिंद्याचा आज गौरव दिन..!

राष्ट्रीय शेतकरी दिन
निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!

🥳🥳💐💐💐🥳🥳
ंधी_नव्या_पर्वाला
ंधी_नव्या_विकासाला

BJP INDIA Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra Uttarmahabjp Bjp Koli Mahasangh Yuvraj Saindane Yuvraj Saindane - युवराज सैंदाणे युवराज सैंदाणे मित्रपरिवार सचिन युवराज सैंदाणे युवराज सैंदाणे समर्थक
#प्रभागक्रं27 #आपलं_खान्देश #उच्चाशिक्षित #अभ्यासू #पारदर्शक #आदिवासी_कन्या #नाशिक #महानगरपालिका #अनुसूचित_जमाती #खान्देशकन्या #नाशिक #महानगर #आपली_माणसं

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Ambad Link Road Nashik
Nashik