Sonali Bodke

Sonali Bodke

Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार )
अध्यक्ष : पंचवटी विभाग, महिला
अध्यक्ष : रणरागिणी फाउंडेशन
संचालक : श्रद्धा ॲडव्हर्टायझिंग

09/12/2025

संकल्प विजयाचा.!

🙏 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
पद्मभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवसानिमित्त आयोजित 🙏
दोन दिवसीय
🎉✨ भव्य नोकरी महोत्सव २०२५ ✨🎉


📅 १३ व १४ डिसेंबर २०२५
⏰ सकाळी १० ते सायं ५
📍 भाभा नगर, कार्नर जवळ, मुंबई नाका – नाशिक

🎓👨‍💼 इंजिनीअरिंग • बँक/सेल्स • हॉटेल्स • आय.टी. • बी.पी.ओ./कॉलसेंटर • रेस्टॉरंट • नॉन आय.टी •
हॉस्पिटल • रिअल इस्टेट • एज्युकेशनल • मॅन्युफॅक्चरिंग • फार्मसी

💼✨अशा हजारो नोकऱ्या उपलब्ध !

👑 संयोजक:
⭐ गजानन (नाना) शेलार – शहर जिल्हाध्यक्ष, नाशिक

👥 आयोजक:
✔️ मुन्नाभाई अन्सारी – सरचिटणीस, शहर जिल्हा, नाशिक
✔️ अंकिता पाटील – शहर जिल्हाध्यक्ष उद्योग सेल, नाशिक

👉 नाव नोंदणी तारीख : ०५ डिसेंबर २०२५ पासुन
☎️ नाव नोंदणीसाठी संपर्क (अमृता मॅडम): 9175095179

🌸 स्वागतकर्ते : सौ. सोनालीताई शरद बोडके
अध्यक्ष : NCP SP पंचवटी विभाग, महिला
📞 संपर्क: 9356247717

अधिक माहितीसाठी whats up group join करा

https://chat.whatsapp.com/FINubCtaDU9EsgXDMAvx6J?mode=wwt

13/11/2025

रामकृष्ण हरी..
वाजवा तुतारी.!

सौ. सोनाली शरद बोडके
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
अध्यक्ष : पंचवटी विभाग, महिला
प्रभाग क्रमांक ३

#ताई_सोनाली

03/11/2025

🌸✨ सस्नेह निमंत्रण! ✨🌸

श्री साई बाबा यांचे परम भक्त म्हाळसापती यांना
श्री साई बाबांनी भेट स्वरूपात दिलेली व स्वतः वापरलेली

🟡 कफनी व नाणी 🟡
जी ब्रह्म, विष्णु, महेश यांचे प्रतीक आहेत या पवित्र वस्तूंचे

🌼 भव्य दर्शन सोहळा 🌼
🗓️ कार्यक्रमाची रूपरेषा :
दि. 06 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 ते 4
📍 ठिकाण : जलधारा अपार्टमेंट, कमल नगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक - 3

🙏 स्वागत उत्सुक 🙏
श्री. शरद काशिनाथ बोडके
सौ. सोनाली शरद बोडके
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9921119240

🔸 टिप :
शिर्डी येथे चंपाषष्ठी निमित्त खंडोबा महाराजांचा उत्सव भक्तिभावाने आयोजित केला आहे.
महाप्रसादासाठी शिधा (तांदूळ, गहू, बाजरी, तेल) तसेच हळद अर्पण करण्याची इच्छा असल्यास ती सोबत घेऊन यावी. 🙏

💫 साई कृपेमुळे लाभलेले हे पवित्र दर्शन अवश्य घ्या! 💫
सर्व साई भक्तांनी प्रेमपूर्वक उपस्थित राहावे — श्री साई राम! 🙏

📲

31/10/2025

मा. स्थायी समिती सभापती गणेश भाऊ गीते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Photos from Sonali Bodke's post 24/10/2025

नमस्कार
मी सौ. सोनाली शरद बोडके अध्यक्ष - महिला, पंचवटी विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)

महिला सशक्तीकरण, समाजसेवा आणि सकारात्मक
बदलासाठी आपण माझे फेसबुक पेज व इंस्टाग्राम आईडी ला like / follow करा.























23/10/2025

✨ महिला सक्षमीकरणाकडे एक पुढचं पाऊल! ✨

🌹 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महिला विभाग – पंचवटी विभाग

👩‍🦰 ज्या महिला भगिनींना समाज व पक्षासाठी कार्य करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी!

📞 इच्छुक महिला भगिनींनी आजच संपर्क साधा आणि राजकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करा!

#महिला_सक्षमीकरण #राष्ट्रवादी_कॉंग्रेस_पक्ष_शरदचंद्र_पवार #पंचवटी

22/10/2025

भाऊ..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


हिरावाडी, पंचवटी
Nashik
422003