31/05/2026
"न्याय, धर्म आणि लोककल्याण यांचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर. त्यांच्या दूरदृष्टी आणि कर्तृत्वाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!"
Ac & none Ac Ambulance
1) potable Mortuary
2)All India Service
3)24 Hours service
4)Road Accident Helping service Available
31/05/2026
"न्याय, धर्म आणि लोककल्याण यांचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर. त्यांच्या दूरदृष्टी आणि कर्तृत्वाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!"
09/05/2026
शौर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
02/05/2026
AC Ambulance Avilable
Requirement In Patient & Relatives Pune To Other Cities
Call 098508 01779
Fast & Safe Service In Pune
14/04/2026
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन.
भारतीय संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची जोपासना करून बाबासाहेबांनी देशाला प्रगतीची नवी दिशा दिली. आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या या महामानवास जयंतीदिनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन.