Shobhatai Santosh Nangare

Shobhatai Santosh Nangare

Share

सदस्य : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
कार्याध्यक्ष : संतोष नांगरे जनसेवा फाऊंडेशन

06/06/2026

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, प्रजाहितदक्षक, युगप्रवर्तक 'छत्रपती शिवाजी महाराज' यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा!

#शिवराज्याभिषेक #शिवराज्याभिषेक_दिन #छत्रपती_शिवाजी_महाराज #राजधानी

03/06/2026

लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन!

जनसामान्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे, ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणणारे आणि लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान असलेले लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनी त्यांना भावपूर्ण आदरांजली. 💐

त्यांचे कार्य, विचार आणि जनतेप्रती असलेले समर्पण सदैव स्मरणात राहील.

विनम्र अभिवादन! 🙏🏻

#श्रद्धांजली #लोकनेते #गोपीनाथमुंडे #स्मृतिदिन #आदरांजली 🙏🏻🌺

01/06/2026

सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे एक युग, कष्टकरी, कचरा वेचक, हमाल, माथाडी व असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ समाजसेवक, सत्यशोधक विचारवंत आणि माझे प्रेरणास्थान आदरणीय डॉ बाबा आढाव यांना ९७ व्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

आपले कार्य, विचार आणि समाजाप्रती असलेली निष्ठा आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहो, हीच शुभेच्छा. त्या विचारांवर चालण्याची सदबुद्धी आम्हाला मिळो.

जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🙏🏻

30/05/2026

अजितदादा सदैव स्मरणात…! 🌹

जनतेच्या सुख-दुःखात कायम सहभागी होणारे, कार्यकर्त्यांना आपुलकीची साथ देणारे आणि विकासाला प्राधान्य देणारे लोकनेते Ajit Pawar यांचे मार्गदर्शन, कार्यपद्धती आणि जनसेवेची तळमळ सदैव प्रेरणादायी राहील.

“नेतृत्व म्हणजे केवळ पद नव्हे, तर जनतेच्या मनात निर्माण केलेला विश्वास असतो.”

अजितदादा यांचे कार्य, विचार आणि जनतेप्रती असलेले समर्पण सदैव स्मरणात राहील. 🙏🌹

#लोकनेते #प्रेरणास्थान
.pawar .nangare21

29/05/2026

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

देशभक्ती, त्याग, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे वीर सावरकर.
त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहतील.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम..!

#स्वातंत्र्यवीर #वीरसावरकर #जयहिंद

24/05/2026

आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने “अरिहंत डिस्ट्रिब्युटर्स” या नवीन व्यवसायाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती प्रकाश दादा जगताप यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यावेळी पुना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्रजी बाटिया व संचालक मंडळ, तसेच बाजार समितीच्या संचालक मंडळातील माझे सहकारी, मित्र परिवार आणि व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

उपस्थित सर्व मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वादामुळे आम्हाला अधिक प्रेरणा मिळाली. आपले असेच प्रेम, सहकार्य व आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहतील, हीच मनापासून अपेक्षा.

आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🙏

#अरिहंत_डिस्ट्रिब्युटर्स
िस्ट्रिब्युटर्स

14/05/2026

छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! 🧡🚩

#संभाजीमहाराज

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Bibwewadi Gangadham Road Market Yard Pune
Pune
411037