Manisha Dnyaneshwar Katke

Manisha Dnyaneshwar Katke

Share

मनीषा ज्ञानेश्वर कटके

जनसेवा हाच धर्म | समाजातील प्रत्येक घटकासाठी निस्वार्थीपणे कार्यरत |
महिला सक्षमीकरण, शिक्षण व सामाजिक उपक्रम

Photos from Manisha Dnyaneshwar Katke's post 09/06/2026

अण्णापूर, ता. शिरूर येथील श्री. भाऊसाहेब पवार यांची ज्येष्ठ कन्या उत्कर्षा आणि ब्राम्हणी, ता. राहुरी येथील कै. जगन्नाथ गव्हाणे यांचे चिरंजीव बाबासाहेब यांच्या विवाह सोहळ्यास मळगंगा लॉन्स मंगल कार्यालय, अशोक नगर, आमदाबाद फाटा (ता. शिरूर) येथे उपस्थित राहिले.

यावेळी वधू-वरांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वैवाहिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Photos from Manisha Dnyaneshwar Katke's post 09/06/2026

हवेली तालुक्यातील कोलवडी येथील मा. चेअरमन श्री. सुभाष रिकामे यांची ज्येष्ठ कन्या पायल आणि मोशी, चिखली येथील श्री. संजय यादव यांचे द्वितीय चिरंजीव शेखर यांच्या साखरपुडा समारंभास आशीर्वाद बँक्वेट हॉल, थेऊर फाटा (ता. हवेली) येथे उपस्थित राहिले.

यावेळी भावी दाम्पत्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Photos from Manisha Dnyaneshwar Katke's post 06/06/2026

शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे श्री. हेमंत बाळासाहेब साठे यांच्या गावकरी मिसळ या हॉटेलच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील व्यावसायिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Photos from Manisha Dnyaneshwar Katke's post 01/06/2026

भावपूर्ण श्रद्धांजली!

बाभुळसर बु. येथील भीमाबाई (कबई) कोंडीबा नागवडे यांचे मंगळवार, दि. २६ मे रोजी दुःखद निधन झाले. त्यानिमित्त आज नागवडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाले.

यावेळी दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो तसेच नागवडे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, अशी प्रार्थना केली.

Photos from Manisha Dnyaneshwar Katke's post 01/06/2026

शिरूर एस.टी. डेपो येथे एस.टी. को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे मा. संचालक तसेच शिरूर आगारातील एस.टी. मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. राजेंद्र काळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभास उपस्थित राहिले.

श्री. राजेंद्रजी काळे यांनी एस.टी. महामंडळात तब्बल २७ वर्षे चालक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने सेवा बजावत प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवाकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Photos from Manisha Dnyaneshwar Katke's post 01/06/2026

शिरूर तालुक्यातील म्हसोबावाडी, मांडवगण फराटा येथे कै. किसन रामचंद्र गरुड यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

यावेळी कुटुंबीयांची भेट घेऊन संवाद साधला. तसेच दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Photos from Manisha Dnyaneshwar Katke's post 28/05/2026

शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील श्री. बाबुराव ढवळे यांचे द्वितीय चिरंजीव अमित आणि कोळगाव येथील श्री. संतोष क्षीरसागर यांची ज्येष्ठ कन्या साक्षी यांच्या साखरपुडा समारंभास कांडेकर लॉन्स, कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथे उपस्थित राहिले.

यावेळी समस्त ढवळे आणि क्षीरसागर परिवाराशी संवाद साधला. तसेच भावी दाम्पत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Photos from Manisha Dnyaneshwar Katke's post 28/05/2026

शिरूर तालुक्यातील तांदळी, कळसकरवाडी येथे चौधरी परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक जागरण-गोंधळ कार्यक्रमास उपस्थित राहून देवीचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी समस्त चौधरी कुटुंबीयांसह उपस्थितांशी संवाद साधला व सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

Photos from Manisha Dnyaneshwar Katke's post 26/05/2026

हवेली तालुक्यातील केसनंद येथील श्री. संभाजी सातव पा. यांची द्वितीय कन्या कोमल आणि उरुळी कांचन येथील श्री. अशोक कांचन पा. यांचे चिरंजीव धनंजय यांच्या साखरपुडा समारंभास बोल्हाईमाता पॅलेस, वाडेबोल्हाई येथे उपस्थित राहिले.

यावेळी समस्त सातव पा. आणि कांचन पा. परिवाराशी संवाद साधला. तसेच भावी दाम्पत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Photos from Manisha Dnyaneshwar Katke's post 25/05/2026

शिरूर तालुक्यातील नागरगाव येथील श्री. लक्ष्मण पवार यांची ज्येष्ठ कन्या सायली आणि हवेली तालुक्यातील चिखली येथील श्री. शहाजी शिर्के यांचे ज्येष्ठ चिरंजीव स्वप्नील यांच्या साखरपुडा समारंभास सप्तपदी मंगल कार्यालय, नागरगाव येथे उपस्थित राहिले.

यावेळी भावी दाम्पत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Wagholi
Pune
412208